नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ४९९ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार १०३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.०५ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३३८ रुग्णांची वाढ
– १३६ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट एकूण मृत्यु – ६९
(नाशिक मनपा-३९,मालेगाव मनपा- 00, नाशिक ग्रामीण-३०, जिल्हा बाह्य- 00)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २०३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार २३२
जिल्हया बाहेरील रुग्ण – १३
एकूण २ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १५७
बागलाण – ५७
चांदवड – १०१
देवळा – २८
दिंडोरी – १०३
इगतपुरी – १७
कळवण – ३०
मालेगांव ग्रामीण – ९१
नांदगांव – ६२
निफाड – १९२
पेठ – १
सिन्नर – ३४३
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – १०
येवला – ३८
ग्रामीण भागात एकुण १ हजार २३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ११४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार १५१ रुग्ण आढळून आले आहेत.