नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ६०८ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार ५८६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.३१ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १९८ रुग्णांची वाढ
– २४४ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – २९०
(नाशिक मनपा-१७५ ,मालेगाव मनपा- ० , नाशिक ग्रामीण-११५, जिल्हा बाह्य- ० )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ४१७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार ५९०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ३ हजार १४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६९
बागलाण – ८२
चांदवड – १३०
देवळा – ४३
दिंडोरी – १२६
इगतपुरी – १५
कळवण – ४९
मालेगांव ग्रामीण – १००
नांदगांव – ६८
निफाड – १८७
पेठ – २
सिन्नर – ५७९
सुरगाणा – ५
त्र्यंबकेश्वर – १
येवला – ३४
ग्रामीण भागात एकुण १ हजार ५९० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ७ हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९२ हजार २७४ रुग्ण आढळून आले आहेत.