नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ३६४ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ९ हजार ४८१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.६७ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५८ रुग्णांची वाढ
– १६३ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – १०३
(नाशिक मनपा-८०,मालेगाव मनपा- १ , नाशिक ग्रामीण-२२, जिल्हा बाह्य- ० )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ५२८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार ८०९
जिल्हया बाहेरील रुग्ण – १२
एकूण ३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १९२
बागलाण – ९२
चांदवड – १५५
देवळा – ५४
दिंडोरी – १५८
इगतपुरी – १९
कळवण – ६२
मालेगांव ग्रामीण – १२०
नांदगांव – ८६
निफाड – २१५
पेठ – १
सिन्नर – ६०६
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण १ हजार ८०९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ७ हजार २३५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९२ हजार ७६ रुग्ण आढळून आले आहेत.