नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार २०१ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ५ हजार ९३७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.६४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २१६ रुग्णांची वाढ
– १४२ रुग्ण बरे झाले
– ४ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – २६७
(नाशिक मनपा-१६६,मालेगाव मनपा- १ , नाशिक ग्रामीण-१००, जिल्हा बाह्य- ० )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ५४१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १३०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१ हजार ९०४
जिल्हया बाहेरील रुग्ण – १०
एकूण ३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०५
बागलाण – ९९
चांदवड – १६९
देवळा – ५९
दिंडोरी – १६४
इगतपुरी – २२
कळवण – ६७
मालेगांव ग्रामीण – १२६
नांदगांव – ८९
निफाड – २२७
पेठ – ३
सिन्नर – ६२४
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – २
येवला – ४२
ग्रामीण भागात एकुण १ हजार ९०४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ७ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ९१८ रुग्ण आढळून आले आहेत.