नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८१ हजार ५९ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ५१७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.३८ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५५ रुग्णांची वाढ
– १५५ रुग्ण बरे झाले
– ३ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – २८४
(नाशिक मनपा-१८०,मालेगाव मनपा- २ , नाशिक ग्रामीण-९४, जिल्हा बाह्य- ८)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ६११
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ३०
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण ३ हजार ७७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २२५
बागलाण – ११३
चांदवड – १९०
देवळा – ६३
दिंडोरी – १६९
इगतपुरी – २४
कळवण – ७४
मालेगांव ग्रामीण – १२७
नांदगांव – ९८
निफाड – २६७
पेठ – ३
सिन्नर – ६२१
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – ६
येवला – ४४
ग्रामीण भागात एकुण २ हजार ३० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ६ हजार ८६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ७०२ रुग्ण आढळून आले आहेत.