नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ९०४ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ६२ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– २०६ रुग्णांची वाढ
– २९३ रुग्ण बरे झाले
– ६ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – १५१
(नाशिक मनपा-७२,मालेगाव मनपा- ४ , नाशिक ग्रामीण-७५, जिल्हा बाह्य- ०)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ७५५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १२९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार १६७
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ४ हजार ६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४३
बागलाण – १२०
चांदवड – २०६
देवळा – ७८
दिंडोरी – १८९
इगतपुरी – २५
कळवण – ७७
मालेगांव ग्रामीण – १२६
नांदगांव – १०५
निफाड – २९९
पेठ – ३
सिन्नर – ६४६
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ४४
ग्रामीण भागात एकुण २ हजार १६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ६ हजार ५८१ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ५४७ रुग्ण आढळून आले आहेत.