नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार ६११ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरु आहे.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५९२ रुग्णांची वाढ
– १०८ रुग्ण बरे झाले
– ५ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
– आज रोजी पोर्टल वर अपडेट झालेले एकूण मृत्यु – ५१०
(नाशिक मनपा-१२२,मालेगाव मनपा- ४ , नाशिक ग्रामीण-३८४, जिल्हा बाह्य- ०)
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ७४९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १३८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ४०५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ८
एकूण ४ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २३९
बागलाण – १४७
चांदवड – २४६
देवळा – ८८
दिंडोरी – २०३
इगतपुरी – ३०
कळवण – ८३
मालेगांव ग्रामीण – १४२
नांदगांव – ११४
निफाड – ३५६
पेठ – ३
सिन्नर – ६९५
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ५३
ग्रामीण भागात एकुण २ हजार ४०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ६ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ३४१ रुग्ण आढळून आले आहेत.