नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार ८९२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ८९२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार १९२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.३३ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३८३ रुग्णांची वाढ
– ६८० रुग्ण बरे झाले
– ७२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २ हजार १६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १५३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ७१२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ४ हजार ८९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०७
बागलाण – १९३
चांदवड – २२०
देवळा – ७६
दिंडोरी – २७०
इगतपुरी – ५२
कळवण – १०३
मालेगांव ग्रामीण – १६४
नांदगांव – १३१
निफाड – ४३५
पेठ – १०
सिन्नर – ६४९
सुरगाणा – २२
त्र्यंबकेश्वर – ६
येवला – ७४
ग्रामीण भागात एकुण २ हजार ७१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ हजार १०३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ८८७ रुग्ण आढळून आले आहेत.