नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७५ हजार ६० देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ७ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ३८१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४.६० टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५२३ रुग्णांची वाढ
– ९७२ रुग्ण बरे झाले
– ४१ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३ हजार ३९७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १९०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३ हजार ९७४
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३०
एकूण ७ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५३०
बागलाण – २९६
चांदवड – ३३६
देवळा – १४४
दिंडोरी – ४४०
इगतपुरी – ८८
कळवण – २८०
मालेगांव ग्रामीण – २३८
नांदगांव – २४३
निफाड – ५०८
पेठ – २५
सिन्नर – ६७७
सुरगाणा – ४६
त्र्यंबकेश्वर – १५
येवला – १०८
ग्रामीण भागात एकुण ३ हजार ९७४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८७ हजार ४८१ रुग्ण आढळून आले आहेत.