नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७३ हजार ४४ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ८ हजार ४८२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ८३३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.६३ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४३० रुग्णांची वाढ
– १४९९ रुग्ण बरे झाले
– ३० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ३ हजार ६६५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५१७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४ हजार २४९
जिल्हया बाहेरील रुग्ण – ५१
एकूण ८ हजार ४८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६७९
बागलाण – ३३२
चांदवड – ३७०
देवळा – १६६
दिंडोरी – ४६५
इगतपुरी – ९१
कळवण – ३११
मालेगांव ग्रामीण – २७९
नांदगांव – २५२
निफाड – ४४२
पेठ – ३९
सिन्नर – ६३१
सुरगाणा – ७५
त्र्यंबकेश्वर – २०
येवला – ९७
ग्रामीण भागात एकुण ४ हजार २४९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ७५४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८६ हजार २८० रुग्ण आढळून आले आहेत.