नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७१ हजार ५४५ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ३६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.८३ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३९६ रुग्णांची वाढ
– ८९० रुग्ण बरे झाले
– ५८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ३१५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९९३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४ हजार २२२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ५१
एकूण ९ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६६७
बागलाण – ३३२
चांदवड – ३७५
देवळा – १७४
दिंडोरी – ४५६
इगतपुरी – ९२
कळवण – २९४
मालेगांव ग्रामीण – २७०
नांदगांव – २४२
निफाड – ४४२
पेठ – ३९
सिन्नर – ६३३
सुरगाणा – ८६
त्र्यंबकेश्वर – २३
येवला – ९७
ग्रामीण भागात एकुण ४ हजार २२२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ७२४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८५ हजार ८५० रुग्ण आढळून आले आहेत.