नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ४ हजार ५६२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १५ हजार ५२० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २६.४८ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४११० रुग्णांची वाढ
– ४२७९ रुग्ण बरे झाले
– ४७ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १६ हजार ४५४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ६५२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ५२४
जिल्ह्याबाहेरील – २०७
एकूण ३३ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २७७७
बागलाण – १२६७
चांदवड – ९६०
देवळा – ९६७
दिंडोरी – १२४१
इगतपुरी – ३८४
कळवण – ६४८
मालेगांव ग्रामीण – ८७८
नांदगांव – ६०७
निफाड – २२२७
पेठ – १०९
सिन्नर – २४०९
सुरगाणा – ४२९
त्र्यंबकेश्वर – २७८
येवला – ३४३
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ५२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ४२ हजार ९१ रुग्ण आढळून आले आहेत.