नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार ६५५ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ११२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ६.३ टक्के होता.
रविवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६६० रुग्णांची वाढ
– १००३ रुग्ण बरे झाले
– २९ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ६१७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९९३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४ हजार ४५८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ६५
एकूण १० हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७०८
बागलाण – ३२२
चांदवड – ४४८
देवळा – १७६
दिंडोरी – ४५९
इगतपुरी – ८६
कळवण – ३०६
मालेगांव ग्रामीण – २९९
नांदगांव – २७३
निफाड – ४८१
पेठ – ४३
सिन्नर – ६२६
सुरगाणा – ९३
त्र्यंबकेश्वर – ३६
येवला – १०२
ग्रामीण भागात एकुण ४ हजार ४५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८५ हजार ४५४ रुग्ण आढळून आले आहेत.