नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ६५२ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार २७१ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ६.०१ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ८५८ रुग्णांची वाढ
– २३०२ रुग्ण बरे झाले
– ४८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४ हजार ७४१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९९३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४ हजार ७०५
जिल्हया बाहेरील रुग्ण – ५६
एकूण १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ७२३
बागलाण – ३६०
चांदवड – ५०३
देवळा – २३३
दिंडोरी – ४७२
इगतपुरी – ९७
कळवण – ३२८
मालेगांव ग्रामीण – ३२२
नांदगांव – २९८
निफाड – ४४१
पेठ – ४४
सिन्नर – ६१२
सुरगाणा – १३०
त्र्यंबकेश्वर – ३६
येवला – १०६
ग्रामीण भागात एकुण ४ हजार ७०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७८४ रुग्ण आढळून आले आहेत.