नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार ८२६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार १३६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.३९ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९९ रुग्णांची वाढ
– १०८ रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ४२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४२६
जिल्हया बाहेरील रुग्ण -१२
एकूण १ हजार २२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४
बागलाण – २७
चांदवड – ३३
देवळा – ११
दिंडोरी – १७
इगतपुरी – ११
कळवण – ३
मालेगांव ग्रामीण – ३४
नांदगांव – १८
निफाड – ७८
पेठ – ०
सिन्नर – १२९
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण ४२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ५५७रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४ हजार ४०५ रुग्ण आढळून आले आहेत.