नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६७ हजार ३५० देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ७६४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ७.१६ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९८५ रुग्णांची वाढ
– २९३१ रुग्ण बरे झाले
– ३९ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार २५२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९९२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ५ हजार ६९३
एकूण ११ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ८३८
बागलाण – ४२०
चांदवड – ५८३
देवळा – ३०७
दिंडोरी – ५७७
इगतपुरी – ११४
कळवण – ३६७
मालेगांव ग्रामीण – ४१२
नांदगांव – ४३६
निफाड – ६२७
पेठ – ४६
सिन्नर – ६५४
सुरगाणा – १३९
त्र्यंबकेश्वर – ६५
येवला – १०८
ग्रामीण भागात एकुण ५ हजार ६९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ५८९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८३ हजार ९२६ रुग्ण आढळून आले आहेत.