नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार ४१९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ४०३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.४३ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७२८ रुग्णांची वाढ
– १११७ रुग्ण बरे झाले
– ३६ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ८७९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ९८७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७ हजार १०६
एकूण १३ हजार ९७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११८२
बागलाण – ५९६
चांदवड – ५८१
देवळा – ५१५
दिंडोरी – ६५४
इगतपुरी – १३४
कळवण – ५२७
मालेगांव ग्रामीण – ५१९
नांदगांव – ४३६
निफाड – ९२६
पेठ – ४७
सिन्नर – ६८१
सुरगाणा – १३५
त्र्यंबकेश्वर – ६५
येवला – १०८
ग्रामीण भागात एकुण ७ हजार १०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ५५० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार ९४१ रुग्ण आढळून आले आहेत.