नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६२ हजार २४१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १४ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १४ हजार १४५ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.४१ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ७६५ रुग्णांची वाढ
– १५४४ रुग्ण बरे झाले
– ६५ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ६४९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार १२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७ हजार ७३९
एकूण १४ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १३६१
बागलाण – ६५९
चांदवड – ६१२
देवळा – ५७८
दिंडोरी – ६६६
इगतपुरी – १३१
कळवण – ५१६
मालेगांव ग्रामीण – ४९५
नांदगांव – ४२८
निफाड – १०४१
पेठ – ५०
सिन्नर – ७७९
सुरगाणा – १७१
त्र्यंबकेश्वर – ८३
येवला – १६९
ग्रामीण भागात एकुण ७ हजार ७३९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ४७९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार १२० रुग्ण आढळून आले आहेत.