नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार ६९७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ११ हजार ७७७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ५.७५ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६७७ रुग्णांची वाढ
– १३४९ रुग्ण बरे झाले
– ४३ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ५७५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ४५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ८ हजार ६२४
एकूण १५ हजार २४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६११
बागलाण – ६८७
चांदवड – ६३३
देवळा – ५९९
दिंडोरी – ७४८
इगतपुरी – १३४
कळवण – ५७४
मालेगांव ग्रामीण – ५१८
नांदगांव – ४६५
निफाड – १२६६
पेठ – ५४
सिन्नर – ८४०
सुरगाणा – १९९
त्र्यंबकेश्वर – ९०
येवला – २०६
ग्रामीण भागात एकुण ८ हजार ६२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ४१४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८० हजार ३५५ रुग्ण आढळून आले आहेत.