नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार १७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १६ हजार ५४८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ७.३८ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १२२२ रुग्णांची वाढ
– १३१९ रुग्ण बरे झाले
– ५८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ५७१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ६०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार ४३५
एकूण १६ हजार ६६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६८२
बागलाण – ७२२
चांदवड – ६९५
देवळा – ६४६
दिंडोरी – ७७०
इगतपुरी – १७३
कळवण – ५८५
मालेगांव ग्रामीण – ४७०
नांदगांव – ४५९
निफाड – १३१९
पेठ – ७२
सिन्नर – ११८१
सुरगाणा – २४०
त्र्यंबकेश्वर – १२६
येवला – २९५
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ४३५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ३३८ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७८ हजार ५७५ रुग्ण आढळून आले आहेत.