नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ८५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ३४६ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ७.७४ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ९५५ रुग्णांची वाढ
– २३९४ रुग्ण बरे झाले
– ४६ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ५ हजार ८९१
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ७०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार २६०
एकूण १६ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १६८८
बागलाण – ६९४
चांदवड – ६८५
देवळा – ६०५
दिंडोरी – ७५९
इगतपुरी – १७६
कळवण – ५६२
मालेगांव ग्रामीण – ४७१
नांदगांव – ४५५
निफाड – १२४५
पेठ – ६९
सिन्नर – १२१४
सुरगाणा – २५१
त्र्यंबकेश्वर – १३०
येवला – २५६
ग्रामीण भागात एकुण ९ हजार २६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार २८० रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ३५३ रुग्ण आढळून आले आहेत.