नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ६३८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार ३० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १० हजार ४९४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १५.८३ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६६१ रुग्णांची वाढ
– २०८४ रुग्ण बरे झाले
– ४० जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७ हजार ३६६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार २८५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार ३७९
एकूण १८ हजार ३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०६०
बागलाण – ६६३
चांदवड – ६५१
देवळा – ६११
दिंडोरी – ६८२
इगतपुरी – १६४
कळवण – ५६७
मालेगांव ग्रामीण – ४२०
नांदगांव – ४५६
निफाड – १२४१
पेठ – ७२
सिन्नर – १११५
सुरगाणा – २८३
त्र्यंबकेश्वर – १४४
येवला – २३०
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ३७९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार ८७१ रुग्ण आढळून आले आहेत.