नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख २१ हजार ९२७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२ हजार ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ८ हजार २६२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २२.२१ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १८३५ रुग्णांची वाढ
– २८८३ रुग्ण बरे झाले
– ३२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- १४ हजार ४८०
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ५१९
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ७४८
जिल्ह्याबाहेरील – ३४८
एकूण ३३ हजार ९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४८२
बागलाण – १२४७
चांदवड – १०३१
देवळा – १०५७
दिंडोरी – १४७५
इगतपुरी – ४४२
कळवण – ७९४
मालेगांव ग्रामीण – ९३६
नांदगांव – ६०९
निफाड – २३६७
पेठ – १०३
सिन्नर – २००५
सुरगाणा – ४८३
त्र्यंबकेश्वर – ३३२
येवला – ३८५
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ७४८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार ९१९ रुग्ण आढळून आले आहेत.