नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ८५ हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार ८६८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २४.६० टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३४१२ रुग्णांची वाढ
– ६१०४ रुग्ण बरे झाले
– ३८ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २० हजार ५५६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ७१३
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १५ हजार ६११
जिल्ह्याबाहेरील – २०६
एकूण ३८ हजार ८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २४४६
बागलाण – १५०४
चांदवड – १०५९
देवळा – १०२३
दिंडोरी – १०९३
इगतपुरी – ३४६
कळवण – ६१६
मालेगांव ग्रामीण – ८३७
नांदगांव – ५०४
निफाड – २४२१
पेठ – १३७
सिन्नर – २०८१
सुरगाणा – ४७०
त्र्यंबकेश्वर – ३७५
येवला – ६९९
ग्रामीण भागात एकुण १५ हजार ६११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख २७ हजार ३४६ रुग्ण आढळून आले आहेत.