नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ४५८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ७२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १२.६२ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १५२७ रुग्णांची वाढ
– १८१९ रुग्ण बरे झाले
– ३२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६ हजार ९८४
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ९६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९ हजार ६२६
एकूण १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २०६५
बागलाण – ६९४
चांदवड – ६६१
देवळा – ६०६
दिंडोरी – ७६६
इगतपुरी – १७६
कळवण – ५६५
मालेगांव ग्रामीण – ४७१
नांदगांव – ४५८
निफाड – १२४४
पेठ – ६९
सिन्नर – १२१४
सुरगाणा – २५१
त्र्यंबकेश्वर – १३०
येवला – २५६
ग्रामीण भागात एकुण ९ हजार ६२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार २३४ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार ३९८ रुग्ण आढळून आले आहेत.