नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ४७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ३.९५ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६० रुग्णांची वाढ
– १६२ रुग्ण बरे झाले
– १९ जणांचा मृत्यू आज
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १ हजार ८३९
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १३५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २ हजार ६१८
जिल्हया बाहेरील रुग्ण – १
एकूण ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३०१
बागलाण – १६३
चांदवड – २६४
देवळा – ५९
दिंडोरी – २६४
इगतपुरी – ३४
कळवण – ९०
मालेगांव ग्रामीण – १५६
नांदगांव – १२९
निफाड – ४२६
पेठ – ८
सिन्नर – ६४१
सुरगाणा – १५
त्र्यंबकेश्वर – ०
येवला – ६८
ग्रामीण भागात एकुण २ हजार ६१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ३५४ रुग्ण आढळून आले आहेत.