नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ६७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ७ हजार ९५९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २.७ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६५ रुग्णांची वाढ
– १४१ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ६७२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ७०६
जिल्हया बाहेरील रुग्ण – १२
एकूण १ हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९६
बागलाण – ६४
चांदवड – ५६
देवळा – ४१
दिंडोरी – ३६
इगतपुरी – ९
कळवण – ८
मालेगांव ग्रामीण – ४८
नांदगांव – ३८
निफाड – ९२
पेठ – ३
सिन्नर – १२८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – १२
येवला – ७४
ग्रामीण भागात एकुण ७०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ४८३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १ हजार ६०० रुग्ण आढळून आले आहेत.