नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार २८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५ हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १२ हजार ६९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २७.७० टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ३३४३ रुग्णांची वाढ
– ४०२१ रुग्ण बरे झाले
– ३२ जणांचा मृत्यू
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र- २० हजार ४४२
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र- १ हजार ८१६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय –१३ हजार ३३४
जिल्ह्याबाहेरील – ३४०
एकूण ३५ हजार ९३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ९९२
बागलाण – १३५९
चांदवड – ११४६
देवळा – १२२९
दिंडोरी – ८४८
इगतपुरी – ५१५
कळवण – ६१५
मालेगांव ग्रामीण – ९०२
नांदगांव – ७७२
निफाड – २५६२
पेठ – ११२
सिन्नर – ११८४
सुरगाणा – १९६
त्र्यंबकेश्वर – ४८९
येवला – ४१३
ग्रामीण भागात एकुण १३ हजार ३३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत २ हजार ७५२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ३६ हजार ९७२ रुग्ण आढळून आले आहेत.