मुंबई – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलनंतर आता क्रिकेटरसिकांना आणखी एका महासंग्रामाची पर्वणी मिळणार आहे. ती आहे टी२० विश्वचषकाची. येत्या १७ ऑक्टोबर पासून या चषकाला प्रारंभ होत आहे. तसेच, जवळपास महिनाभर म्हणजे १४ नोव्हेंबर पर्यंत क्रिकेटचा हा थरार कायम राहणार आहे. हा विश्वचषक आखाती देशात होणार आहे. यात विशेष म्हणजे भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. येत्या २४ ऑक्टोबरचा हा सामना ऐतिहासिक असणार आहे. बघा, सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे