गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेलेल्या गृहमंत्र्यांना इम्रानने तातडीने परत बोलावले

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 24, 2021 | 10:51 am
in संमिश्र वार्ता
0
imran khan

इस्लामाबाद – पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री शेख रशीद हे बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक सामना पाहण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) पोहचले. त्याचवेळी त्यांना पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन आला. तुम्ही तातडीने पाकिस्तानला परत या असे फर्मान इम्रान यांनी बजावले. अखेर आल्या पावली रशीद यांना माघारी फिरावे लागले आहे. त्यामुळे ही बाब देशभरात चर्चेची ठरत आहे. पाकिस्तानातील अंतर्गत सुरक्षेची परिस्थिती हाताळण्यासाठी रशिद यांना तातडीने देशात परत बोलावल्याचे सांगितले जात आहे. पाकीस्तानमध्ये सध्या आर्थिक संकट तर आहेच परंतु राजकीय आणि सुरक्षा विषयक संकट वाढत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

टीएलपीने आपला प्रमुख हाफिज साद हुसेन रिझवीच्या अटकेविरोधात इस्लामाबादच्या दिशेने “लाँग मार्च” काढण्याची घोषणा केली. त्यामुळे आज रविवार( दि. २४ ) रोजी होणाऱ्या या मोर्चात काही गडबड होऊ नये म्हणून पाकच्या अंतर्गत सुरक्षा मंत्र्यांना देशातत परतण्यास भाग पाडण्यात आले. वास्तविक पंतप्रधानांनी रशिद यांची युएईमध्ये प्रत्यक्ष क्रिकेट गेम पाहण्यासाठीची रजेची विनंती मान्य केली होती. पण त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मंत्र्याला देशात परत येण्याचा आग्रह केला गेला.

इस्लामाबादकडे येणास बंदी घातलेल्या कट्टरपंथी इस्लामी गट तहरीक-ए-लबिक पाकिस्तानच्या आजच्या संभाव्य मोर्चाला रोखण्यासाठी पाकिस्तान निमलष्करी दलाचे ५०० हून अधिक कर्मचारी आणि सीमेवरील १००० जवानांची तुकडी शनिवारी तैनात करण्यात आली आहे. तहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तानतर्फे TLP च्या मरकज मुख्यालयापासून इस्लामाबादच्या दिशेने शांततापूर्ण नामस-ए-रिसलत मोर्चा नमाजानंतर सुरू होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रेड झोन आणि फैजाबाद इंटरचेंजच्या आसपास सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. याशिवाय शहरातील प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येकी २०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. याशिवाय फैजाबाद आणि रेड झोनसह विविध ठिकाणी १,४०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पंजाब सरकारचे दिवंगत संस्थापक खादिम रिझवी यांचा मुलगा हाफिज साद हुसेन रिझवी याला सोडण्यासाठी पंजाब सरकारवर दबाव आणण्यासाठी शेकडो TLP कार्यकर्ते लाहोरमध्ये बसून धरण्यात भाग घेत आहेत. तसेच लाँग मार्चच्या घोषणेपूर्वी जारी केलेल्या निवेदनात, टीएलपीच्या मजलिस-ए-शूराने सांगितले की, आमच्या गटाचे सदस्य गेल्या १५ दिवसांपासून रस्त्यावर “शांततेने निषेध” करत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

T20: IND Vs PAK: सट्टे बाजारात कुणावर लागते आहे सर्वाधिक बोली?

Next Post

इगतपुरी – कार व दुचाकीचा भीषण अपघात; एक तरुण ठार, संतप्त जमावाने कार पेटवली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20211024 WA0123 e1635054978774

इगतपुरी - कार व दुचाकीचा भीषण अपघात; एक तरुण ठार, संतप्त जमावाने कार पेटवली

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011