मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सुद्धा याबाबत तिची उत्स्फुर्त प्रतिक्रीया व्यक्त केली. स्वराने डोक्यावर काचेचा ग्लास ठेऊन गाण्यावर डान्स करीत व्यक्त झाली. बघा हा व्हिडिओ