बुधवार, सप्टेंबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

१४ वर्षीय मुलाने चालवली एसयुव्ही कार; रिक्षाला धडक, वृध्दाल केले जखमी… बघा व्हिडिओ

by Gautam Sancheti
सप्टेंबर 14, 2023 | 4:37 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 3


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई मध्ये अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अगोदर रिक्षाला धडक दिली त्यानंतर वृद्ध नागरिकाला जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. चांदिवली परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या हातातून चावी घेवून थेट एसयुव्ही घेवून तो बाहेर पडला. त्यानंतर त्याने हे अपघात केले.

या घटनेबाबत मिळालेली माहिती असी की, चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ हा मुलगा एसयुव्ही कार घेऊन निघाला.
पहिले त्याने रिक्षाला धडक दिली. त्यानंतर या कारने वृध्द माणसाला धडक दिली. या मुलाचा कारवरील ताबा सुटल्याने हा सर्व प्रकार घडला. या अपघातानंतर या मुलाने कारसह पळ काढला. पण, अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर तो सर्वत्र व्हायरलही झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आता साकिनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.
लहान मुलांना गाडी चालवायला देण्याची चूक किती महागात पडू शकते. खरं तर लहान मुलांचा काही हट्ट असला तरी त्यांना १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित करुन वाहन पालकांनी देणे गरजेचे आहे. पण, त्या अगोदर दिले व असा अपघात झाला तर तो कोणाच्याही जीवावर सुध्दा बेतू शकतो. त्यामुळे पालकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
SUV car driven by 14-year-old boy; Hit by a rickshaw, injured

A 14-year-old hits a senior citizen at Nahar Amrit Shakti Road, Chandivali. Senior citizen is now advised to go on bedrest for the next 3 months. Parents penalised for 5K. This is a major safety concern for pedestrians when parents hand over their cars to kids. @CPMumbaiPolice… pic.twitter.com/TzkIJsr3wl

— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) September 13, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना: कृषी खात्याच्या छाननीत हे अर्ज होत आहे बाद; हे आहे कारण

Next Post

धनगर समाजासाठी घरे बांधण्यासाठी ही आहे सरकारची योजना, इच्छुकांनी य़ेथे करावे अर्ज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250901 WA0417
महत्त्वाच्या बातम्या

ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध, आजपासून राज्यभर उपोषणे आणि आंदोलने

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250830 073400 Chrome
संमिश्र वार्ता

गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सप्टेंबर 2, 2025
fire 1
क्राईम डायरी

धक्कादायक….कौटूंबिक वादातून मुलाने आईवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले

सप्टेंबर 2, 2025
image002EJ0W
महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे आणि स्टेट बँक यांच्यात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी झाला हा मोठा करार….

सप्टेंबर 2, 2025
crime1
क्राईम डायरी

चर्चच्या फादरसह अन्य दोघांवर टोळक्याचा हल्ला…जत्रा हॉटेल भागातील घटना

सप्टेंबर 2, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाच दिवस…कोर्टाच्या आदेशानंतर ही आहे स्थिती

सप्टेंबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना काही आर्थिक समस्या त्रासदायक ठरतील, जाणून घ्या, मंगळवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 2, 2025
ed
संमिश्र वार्ता

ईडीने बाईकबॉट घोटाळ्याप्रकरणी ३९४.४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केली जप्त

सप्टेंबर 1, 2025
Next Post
download 2023 09 14T165621.420

धनगर समाजासाठी घरे बांधण्यासाठी ही आहे सरकारची योजना, इच्छुकांनी य़ेथे करावे अर्ज

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011