शुक्रवार, नोव्हेंबर 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खार पोलिस स्टेशनमधील चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई….बोगस आरोपी बनवतांना घटना सीसीटीव्हीत कैद

सप्टेंबर 1, 2024 | 1:06 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
suspended


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खार पोलिस स्टेशनमधील चार अधिकारी आणि कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात २० ग्रॅम एमडी ड्रग्ज ठेवण्यात आले. पण, पोलिसांचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आणि नंतर ते व्हायरल झाले. त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सीसीटीव्ही कॅमे-यात पोलिसांपैकी एकाने या व्यक्तीला खिशात अमली पदार्थ ठेवल्याचे चित्रीत झाले. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून बोगस आरोपी बनवण्यासाठी करण्यात आलेल्या या कृत्यामुळे मुंबई पोलिसांची मात्र चांगलीच बदनामी झाली आहे.

𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲𝗺𝗲𝗻 𝗽𝗹𝗮𝗻𝘁 𝗱𝗿𝘂𝗴𝘀 𝗼𝗻 𝗮𝗻 𝗶𝗻𝗻𝗼𝗰𝗲𝗻𝘁 𝗺𝗮𝗻 | CCTV captures the deceit of Mumbai police officers, as they are seen putting a packet of drugs into the pocket of the man and arresting him. Investigations have begun against these officers. pic.twitter.com/d4O4fL4FUV

— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) August 31, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सरकारची नवीन फरार व्हा योजना!…जितेंद्र आव्हाड यांची महायुती सरकारवर टीका

Next Post

पोलीस पाटिलांचे प्रलंबित मानधन मिळणार…सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सरकार सकारात्मक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
13

पोलीस पाटिलांचे प्रलंबित मानधन मिळणार…सेवानिवृत्तीच्या वयाबाबत सरकार सकारात्मक

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011