गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे यांनी खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधत साजरा केले रक्षाबंधन

by India Darpan
ऑगस्ट 19, 2024 | 10:56 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 50

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खासदार सुप्रिया सुळे या नाशिकच्या चांदवड येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आल्या होत्या. दरम्यान हा मेळावा संपन्न झाल्यानंतर परतत असताना पिंपळगाव बसवंत येथे खासदार भास्कर भगरे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा दाखल झाल्या. येथे सुप्रिया सुळे यांनी खा.भास्कर भगरे यांना आपले भाऊ मानत त्यांचे औक्षण करून रक्षाबंधन साजरे केले.

याप्रसंगी भास्कर भगरे यांनी देखील आपल्या बहिणीला ओवाळणी टाकत सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. दरम्यान सुळे यांनी भगरे कुटुंबीयांसोबत सेल्फी काढून एक दिवस आधीच रक्षाबंधन साजरी झाल्याची भावना व्यक्त केली.

नाशिक दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे (@BhaskarBhagare) यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. याप्रसंगी भगरे कुटुंबिय उपस्थित होते. सर्वांना भेटून आनंद झाला. pic.twitter.com/Puz4WYbemj

— Supriya Sule (@supriya_sule) August 18, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रक्षाबंधनाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या अशा शुभेच्छा….

Next Post

नाशिक जिल्ह्यातील पूजा परदेशी, आनंदी सांगळेला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Next Post
IMG 20240819 WA0157

नाशिक जिल्ह्यातील पूजा परदेशी, आनंदी सांगळेला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011