शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बुलडोझर बाबांना धक्का….ज्या व्यक्तींची घरे पाडली त्यांना १० लाखाची नुकसान भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

by India Darpan
एप्रिल 1, 2025 | 3:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
yogi adityanath

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलडोझर बाबा म्हणून देशभरात प्रसिध्दी मिळवलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. प्रयागराजमध्ये बुलडोझर कारवाई करुन घरं पाडलेल्या संबधित लोकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. २०२१ साली योगी सरकारने ही कारवाई केली होती.

या कारवाईत प्रयागराज विकास नियामक मंडळाने एक वकील, प्राध्यापक आणि तीन व्यक्तींच्या घरावर बुलडोझर चालवला होता. सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारची ही कारवाई अनधिकृत आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे संबधितांना सहा आठवड्यात दहा लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने दिले आहे. अशा घटना मानवी सदसव्दविवेकबुध्दीला धक्का देणा-या असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. कोणतीही कारवाई करतांना योग्य ती प्रक्रिया पार पाडली पाहिजे असेही खंडपीठाने म्हटले आहे. डोक्यावर छत असणे हा भारतीय संविधानातील कलम २१ नुसार नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ही गोष्ट सरकारी यंत्रणांनी लक्षात ठेवली पाहिजे. लोकांना २४ तास आधी नोटीस देऊन घरं पाडणे हे अवैध आहे.

नेमकं काय आहे प्रकरण
२०२३ मध्ये एनकाऊंटरमध्ये ठार करण्यात आलेल्या आतिक अहमद याच्या मालकीची जमीन प्रयागराजमध्ये असल्याचा दावा करत या जमिनीवरील घरे प्रयागराज विकास नियमन मंडळाकडून पाडण्यात आली होती. याविरोधात अॅड. झुल्फिकार हैदर, प्राध्यापक अली अहमद यांच्यासह अन्य नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर हा निर्णय आला आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीत चोरट्यांचा ८७ हजाराच्या ऐवजावर डल्ला…रविवार कारंजा भागातील घटना

Next Post

जिओची विद्यमान आणि नवीन जिओ सिम वापरकर्त्यांसाठी ही विशेष ऑफर

Next Post
JIO1

जिओची विद्यमान आणि नवीन जिओ सिम वापरकर्त्यांसाठी ही विशेष ऑफर

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011