नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील बहुतांश कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आज दिवसभर त्यांच्या घरुनच नियोजित सुनावणी घेणार आहेत. तशी माहिती देण्यात आली आहे. न्यायालयाचे अतिरीक्त रजिस्ट्रार यांनी काढलेली नोटिस अशी