मुंबई – महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संशयस्पाद असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेसंदर्भातील कारवाईचा प्रश्न बाजूला ठेऊन हा निकाल देण्यात आला. शिवाय अत्यंत कमी वेळेत चाचणी घेण्यासह अनेक बाबींचा त्यात समावेश आहे. याचिकाकर्त्यांचे मुद्दे अद्यापही अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे या निकालाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यासंदर्भात विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. बघा हा व्हिडिओ
Supreme court Order on Floor Test Analysis video