नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे २०२२ सालाचे कॅलेंडर प्रसिद्ध झाले आहे. याची अनेकांना मोठी उत्सुकता असते. कारण, न्यायालयाचे कामकाज कोणत्या दिवशी सुरू असेल, कोणत्या दिवशी नसेल हे सारे या कॅलेंडरद्वारेच स्पष्ट होते. तसेच, न्यायालयाला विविध प्रकारच्या सलग सुट्या नक्की कधी असतील हे सुद्धा त्यातून निदर्शनास येते. तसेच, अनेक वकील, याचिकाकर्ते या कॅलेंडरद्वारेही अनेक प्रकारचे नियोजन करीत असतात. बघा हे कॅलेंडर