शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगित…

by India Darpan
एप्रिल 3, 2025 | 3:28 pm
in संमिश्र वार्ता
0
SUPRIME COURT 1

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
-महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक ३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येत होती. तथापि, आज ३ एप्रिल २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मतदान प्रक्रीया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रीया तात्काळ थांबविण्यात येत असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.

मतदान प्रक्रीया तात्काळ स्थगित ठेवावी आणि आतापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सादर करावी. त्याचप्रमाणे मतपेट्या व मतदान प्रक्रीयेशी संबंधित लिफाफे संबंधित जिल्हा कोषागारात ठेवण्यात यावेत, अशा सूचना अवर सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२५ यांनी दिल्या आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठेकेदारासह दोघा बांधकाम व्यावसायीकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Next Post

पुण्यात लाच प्रकरणानंतर एसीबीकडून झाडाझडती…घराच्या छापेमारीत मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड

Next Post
acb

पुण्यात लाच प्रकरणानंतर एसीबीकडून झाडाझडती…घराच्या छापेमारीत मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड

ताज्या बातम्या

IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011