सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

by India Darpan
जून 23, 2025 | 4:46 pm
in संमिश्र वार्ता
0
Screenshot 20250623 163319 Facebook

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाजप नाशिक महानगर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनील केदार यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहे. या भेटीत ते जुने कार्यकर्ते यांच्याही भेटी घेत आहे. या भेटीत त्यांनी एका जेष्ठ नेत्याची भेट घेतल्यानंतर कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते असे सांगत आताच्या राजकारणातील पक्षबदणा-यांवर निशाणा साधला आहे. त्यांचा नेमका रोख कुणावर होता. हे स्पष्ट नसले तरी पक्ष बदलणा-यांवर त्यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून खरमरीत टीका केली आहे.

त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील सोनोशी गावाचे भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य व नियोजन मंडळ सदस्य सुदामराव सानप यांची त्यांच्या शेतावर भेट घेतली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले सुदामराव सानप यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटनेतील एकनिष्ठ, प्रामाणिकपणे केलेल्या कामकाजाला उजाळा दिला. डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नसतांना, तब्बेत साथ देत नसतांना त्यांनी या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे अमोल खताळ पाटील या उमेदवाराच्या प्रचारार्थ २४ सभा घेतल्या व ४० वर्ष सतत निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला.

त्यांना पक्ष संघटना वाढीसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असतांना १९९६ साली महिंद्रा कमांडर जीप दिली होती.ती जीप आजही त्यांच्या दारासमोर दिमाखात ऊभी आहे. कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

Next Post

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

India Darpan

Next Post
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

ताज्या बातम्या

Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011