पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कडक उन्हाळ्यामुळे घराघरात घामाघूम होण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी साधने जमवण्यास सुरुवात केली आहे. आपण जर AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Flipkart-Amazon सारख्या ई-कॉमर्स साइटवर मोठ्या डिस्काउंटसह ब्रँडेड एसी मिळवू शकता. आता 1.5 टन एसींची यादी तयार केली आहे, हे तीन एसी जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत.
व्हर्लपूल
1.5 टन 5 स्टार, इन्व्हर्टर स्प्लिट AC, परिवर्तनीय 4-इन-1 कूलिंग मोड, 2022 मॉडेल, 1.5T Magicool Convert Pro 5S INV (N), पांढऱ्या रंगाचा हा एसी Amazon वर पूर्ण 53 टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. या मॉडेलची MRP 76000 आहे पण, तो फक्त 32990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, सिटी बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करून 10 टक्के झटपट सूट देखील मिळवू शकता. एवढेच नाही, तर तुम्ही ते दरमहा फक्त 1694 च्या सुरुवातीच्या EMI वर घरी आणू शकता.
एलजी
1.5 टन 3 स्टार स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर परिवर्तनीय 5-इन-1 कूलिंग एचडी फिल्टर अँटी-व्हायरस संरक्षण AC सह – पांढऱ्या रंगाचा हा एसी (PS-Q18KNXE, कॉपर कंडेनसर) हा एसी फ्लिपकार्टवर 46 टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. या मॉडेलची MRP 68990 रुपये आहे. पण तो फक्त 36990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, निवडक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यासोबत गाना प्लस सबस्क्रिप्शन ६ महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक ते दरमहा 4110 रूपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकतात.
एलजी
सुपर कन्व्हर्टेबल 5-इन-1 कूलिंग 1.5 टन 3 स्टार स्प्लिट ड्युअल इन्व्हर्टर एचडी फिल्टर अँटी-व्हायरस प्रोटेक्शन AC सह – पांढऱ्या रंगाचा हा एसी (PS-Q19BNXE, कॉपर कंडेनसर) हा एसी फ्लिपकार्टवर 44 टक्के सवलतीसह उपलब्ध आहे. या मॉडेलची MRP 68990 रुपये आहे परंतु तो फक्त 37990 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबत गाना प्लस सबस्क्रिप्शन 6 महिन्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच, ग्राहक ते दरमहा 4221 रुपयांच्या प्रारंभिक EMI वर घरी आणू शकता.