इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दिग्ग्ज अभिनेत्रींच्या अभिनयाने सजलेला ‘बाईपण भारी देवा’ हा महिना अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा ट्रेलर पाहूनच हा चित्रपट पाहण्याची इच्छा चाहत्यांना झाली आहे. यातील एक भूमिका साकारतायत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर. अर्थात महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर यांच्या पत्नी. आदेश हे उद्धव गटाचे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करून सत्ता स्थापल्यानंतरही आदेश बांदेकर हे उद्धव गटासोबतच राहिले. याबाबत पहिल्यांदाच सुचित्रा यांनी भाष्य केले.
काय म्हणतात सुचित्रा?
‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांनी लोकमत पंचायतमध्ये हजेरी लावली होती. यावेळी सुचित्रा बांदेकर यांना शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे. आदेश बांदेकर राजकारणात चांगलेच सक्रीय आहेत. जेव्हा शिवसेनेत दोन गट पडले. त्यावेळी तुमच्यात त्या गोष्टीवर चर्चा व्हायची का, त्यावर सुचित्रा बांदेकर म्हणतात, सुरुवातीपासूनच आम्ही घरात आणलेलं नाही. आदेश मनापासून ज्या गोष्टी करतो, त्यातून त्याला एकही पैशाचा स्वार्थ किंवा कुठल्याही फायद्याची अपेक्षा नसते. त्यामुळे साधारण तो विषय होत नाही. पण आदेश नेहमीच सत्याची बाजू घेतो. त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांसोबतच आहोत आणि त्यांच्यासोबतच राहणार आहोत. कारण आम्हांला त्यांची बाजू जास्त पटते आहे.