नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नौदलाच्या वैमानिकांनी आयएनएस विक्रांत वर, एलसीए (LCA) म्हणजेच हलक्या लढाऊ विमानाचे यशस्वी लॅंडींग केले. या संदर्भात माहिती देणाऱ्या नौदल प्रवकत्याच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत म्हटले आहे; “उत्कृष्ट! आत्मनिर्भरतेसाठीचे आपले प्रयत्न संपूर्ण शक्तिनिशी सुरू आहेत.”
https://twitter.com/indiannavy/status/1622525270422073346?s=20&t=n02mp08M6JdgMK5AnotArw