मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने देवी पावली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी गुडन्यूज मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पैसा वाढणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने काढलेले आदेश असे