बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

स्टेट बँकेत क्लर्क व्हायचंय? तब्बल ५ हजार जागांसाठी भरती; आजच करा येथे अर्ज

by Gautam Sancheti
सप्टेंबर 9, 2022 | 5:28 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

इंडिया दर्आपण ऑनलाईन डेस्क –  तरुणांना बँकेमधील नोकरी करण्याची इच्छा असते, कारण ही नोकरी सर्व सोयी सुविधासह आणि सुखकारक वाटते, असे म्हटले जाते. त्यामुळे आता बँकेत नोकरी करण्याची तरुणांना संधी उपलब्ध झालेली आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे.

क्लर्क कॅटगरीत ज्युनियर असोसिएटच्या ग्राहक सहायता आणि विक्री भरतीसाठी अधिसूचना काढली आहे. क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर अर्ज उपलब्ध झाला आहे. एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज मिळण्याची प्रक्रिया 20 दिवसांत म्हणजे 27 सप्टेंबर 2022 रोजी बंद होईल.

अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, बंगाल, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, केरळ, लखनौ/दिल्ली, महाराष्ट्र/मुंबई मेट्रो, महाराष्ट्र आणि ईशान्येकडील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये 5008 पदे भरणार आहे. लखनौ आणि भोपाळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रिक्त पदे आहेत. एसबीआय क्लर्क 2022 साठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावले जाईल, जी नोव्हेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे ठेवण्यात आली आहे.
SC/ST/PwBD/ESM/DESM कॅटगरीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागत नाही. तर General/ OBC/ EWS कॅटगरीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers वर जा
‘RECRUITMENT OF JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) (Apply Online) वर क्लिक करा.
त्यानंतर आता तुमच्यासमोर अॅप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म पूर्णपणे भरा.
एकदा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला डेटा सबमिट करावा लागेल. अॅप्लिकेशन फॉर्मच्या अचूकतेची खात्री केल्यानंतर, स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या सूचनांचे पालन करून, तुम्हाला अर्जासह पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरावे लागेल. शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा, कारण ती तुमच्याकडे पुरावा म्हणून राहील.

State Bank of India Recruitment 5 thousand Clerk Post
SBI Job Vacancy Bank

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१५० दिवस… १२ राज्य… ३५०० किमी प्रवास… झोपायला कंटेनर… ठिकठिकाणी चौकसभा… अशी आहे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…

Next Post

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-४० – श्रीअरविंद-क्रांतिकारक ते महायोगी – भारताच्या स्वातंत्र्याची पहाट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20220909 WA0008

श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-४० - श्रीअरविंद-क्रांतिकारक ते महायोगी - भारताच्या स्वातंत्र्याची पहाट

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011