बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवी लालपरी नाशिक विभागात दाखल…टाटाच्या चेसीसवर एसटी बसेसची बांधणी

by India Darpan
नोव्हेंबर 12, 2024 | 7:36 pm
in इतर
0
IMG 20241112 WA0243 1

किरण घायदार
नाशिक -एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यशाळेत एमस बॉडीच्या बस बांधणीचे काम सुरू होते. ही बस अर्ध्या पांढरा व अर्ध्या लाल रंगात तयार होत होती. या बस लिलँड कंपनीच्या चेसीसवर बांधण्यात येत होत्या.

आता या बस टाटाच्या चेसीसवर बांधण्यात येत असून त्या पूर्ण लाल रंगातच राहणार असल्यामुळे लालपरीचा पांढरा रंग हद्दपार होणार आहे.काही वर्षांपासून नवीन चेसीस उपलब्ध नसल्याने जुन्याच चेसीसवर बस बांधणी सुरू आहे. आतापर्यंत या चेसीस लिलँड कंपनीच्या होत्या.

त्यावरील बस बांधणी थांबवण्यात आली असून आता चिखलठाणा (संभाजी नगर) येथील कार्यशाळेत टाटाच्या चेसीसवरच बसची बांधणी करण्यात येणार आहे. या चेसीस जुन्या जरी असल्या तरी त्या टाटाच्या वापरण्यात येत आहेत. दरम्यान,एमएस बॉडीची बस ही लाल आणि पांढऱ्या रंगात होती. आता ही बस पूर्णपणे लाल रंगातच असून प्रवाशांच्या काल हिचे आगमन नाशिक विभागात झाले आहे.

टाटाच्या चेसीसची फ्रेम मोठी लिलँड कंपनीच्या चेसीस या लांबीला लास्त व रुंदीला कमी होत्या. तर टाटाच्या चेसीसची रुंदी जास्त आहे. या फरकांमुळे केवळ चाकांच्या दोन्ही अंतरात तफावत राहणार आहे. दोन्ही चेसीसमध्ये एवढाच काय तो फरक असला तरी केवळ टाटाच्या चेसीसवर बस बांधणी करण्याच्या सूचना आल्या आहेत.

नाशिक विभागात दाखल….
टाटाच्या चेसीसवरील बस बांधणी होऊन ती पूर्णपणे तयार होण्यास १२ ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. यापूर्वी दोन ते चार दिवसांत एक बस बांधून पूर्ण होत होती. टाटाच्या चेसीसवर नुकतीच एक बस बांधणी पूर्ण झाली असून ती नाशिक आगारांत सेवेसाठी काल दाखल झाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पवारांकडून झिरवाळ टार्गेट, दिलीप बनकर यांच्या विरोधात अवाक्षरही नाही!

Next Post

पहाटेच्या शपथविधीचा खल अदानींच्या घरी…अजित पवार यांचा गौप्यस्फोट

Next Post
Ajit Pawar

पहाटेच्या शपथविधीचा खल अदानींच्या घरी…अजित पवार यांचा गौप्यस्फोट

ताज्या बातम्या

Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011