गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोबाईलवर मॅच बघणे चालकास भोवले…ई-शिवनेरीचा चालक बडतर्फ, खासगी कंपनीला ठोठावला ५ हजारांचा दंड

by India Darpan
मार्च 24, 2025 | 6:50 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250323 WA0193

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी चालवताना चालकांना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल पाहण्यास बंदी असतानाही एका चालकाला ही चुक महागात चांगलीच महागाच पडली आहे. एका दादर ते स्वारगेट पुणे करीता निघालेल्या ई- शिवनेरीत चालक शनिवारी, २२ मार्च रोजी मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहात बस चालवित असल्याची व्हिडीओ चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही कारवाई केली आहे.

दादर ते पुणे मार्गावर शिवनेरी बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खाजगी चालकाला व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एसटी प्रशासनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार संबंघित चालकाला सेवेतून बडतर्फ केले आहे आणि संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे.

२२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

खाजगी चालकांना प्रशिक्षण द्यावे
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावरील प्रतिष्ठित बस सेवा आहे. या एसटीच्या शिवनेरी बसमधून मुंबई आणि पुणेकर निर्धास्त प्रवास करीत असतात. “अपघातविरहित सेवा ” हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले आहे. एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आज सकाळी पुण्याहून पुणे ते दादर या शिवनेरी बसने नितीन गोडबोले नावाची व्यक्ती प्रवास करीत होती. या प्रवासादरम्यान बसचा चालक वाहन चालवताना सतत फोनवर बोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यानंतर त्यांनी चालकाला फोनवरून बोलू नकोस, असे सांगितले. ही बस पुण्याहून दादरच्या दिशेने सकाळी निघाले होती. याविषीयी प्रवासी नितीन गोडबोल यांनी चालकाचा फोनवर बोलत बस चालवण्याचा फोटो काढून तो त्यांच्या एक्सवरून सीएमओ या ऑफिशयन अकाउंटला टॅग केला. या पोस्टमध्ये त्यांनी तक्रार कोठे करायची असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या तक्राराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत संबंधित चालकावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

Next Post

या व्यक्तींनी मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या,सोमवार, २४ मार्चचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या,सोमवार, २४ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011