शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसटी बंद पडल्यास कोणत्याही श्रेणीच्या बसमधून त्याच तिकीटावर प्रवास…प्रशासनाचा निर्णय

by India Darpan
मार्च 22, 2025 | 12:12 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250322 WA0185

किरण घायदार, नाशिक
एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता एखादी बस बंद पडल्यास महामंडळाच्या कोणत्याही बसेस मधून त्याच तिकीटावर उर्वरित प्रवास पूर्ण करता येणार आहे.

एसटी प्रवास करताना काही वेळा तांत्रिक कारणाने बसेस बंद पडत असतात. अशा वेळी त्याच मार्गावरुन येणाऱ्या बसेसमधून प्रवास करण्याची मूभा असते. परंतू अनेकदा त्याच मार्गावर उच्च श्रेणीची बस आल्यास तिकीटाचा फरक वसुल केला जात होता. आता येथून पुढे बस वाटेत बंद झाल्यास, पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी तिकीटाचा फरक आकारण्यात येणार नाही. त्याच तिकीटावर एसटीतून प्रवास करायला मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या एसटीतून प्रवास करताना काही तांत्रिक कारणाने बसेस वाटेत बंद पडण्याच्या घटना घडत असतात. अशा बसेसमधील प्रवासी त्याच मार्गावरुन येणाऱ्या दुसऱ्या बसची वाट पाहातात. काही वेळा तर साधी बस बंद पडली असली. आणि त्याच वेळी त्याच मार्गावर उच्च श्रेणीची पुढील बस आली तर प्रवाशांकडून तिकीटाचा फरक वसुल केला जात असे. मात्र, आता अशा प्रकारे फरक वसुल करु नये, असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. त्यामुळे एसटीची साधी बस असली तरी ती बंद पडल्यास पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी त्याच तिकीटावर प्रवास करता येणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही कारणाने बिघाडल्यास किंवा अपघात झाल्याने बंद पडल्यास प्रवाशांचा नाहक खोळंबा होत असतो. अशावेळी प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्याच मार्गावरील महामंडळाच्या पुढील बसणे प्रवास करण्याची अनुमती दिलेली आहे. परंतू ही बस उच्च श्रेणीची असली तरी आता त्यातून त्याच तिकीटात प्रवास करता येणार आहे. उच्च श्रेणीच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट भाड्याचा फरक वसुल करु नये, असे आदेश एसटी महामंडळाने जारी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ज्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट…रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं

Next Post

शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारक-यांकडून दिवसाला धमकीचे १०० फोन…सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर पोस्ट

Next Post
Supriya Sule e1699015756247

शरद पवार गटाच्या प्रवक्त्याला संभाजी भिडेंच्या धारक-यांकडून दिवसाला धमकीचे १०० फोन…सुप्रिया सुळे यांची सोशल मीडियावर पोस्ट

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011