शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिवाळी सुट्टी एसटीच्या या मार्गावर अतिरिक्त फे-या…असे आहे तिकीट दर

by India Darpan
ऑक्टोबर 25, 2024 | 11:57 am
in स्थानिक बातम्या
0
bus


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळी सुट्टी दिनांक २५.१०.२०२४ ते २५.११.२०२४ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक विभागा मार्फत नाशिक-पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बोरीवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फे-यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच विभागा अंतर्गत असलेल्या मालेगांव, सटाणा, मनमाड, नांदगांव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, पिंपळगांव या आगारांमार्फतही विविध मार्गांवर अतिरिक्त फे-या चालनात येणार आहे.

महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांसाठी रा.प. महामंडळातर्फे सवलत दिली जात आहे. तसेच अमृत जेष्ठ नागरीक तसेच जेष्ठ नागरिकांसाठीही सवलत दिली जात आहे. तसेच नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फे-या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. तरी या अतिरिक्त फे-यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

Screenshot 20241025 114822 Drive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्रिमंडळाने ६,७९८ कोटी रुपये अंदाजे खर्चाच्या दोन रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

Next Post

राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरु…दोन विद्यमान आमदार व दोन माजी खासदारांनी घेतला प्रवेश

Next Post
Untitled 84

राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरु…दोन विद्यमान आमदार व दोन माजी खासदारांनी घेतला प्रवेश

ताज्या बातम्या

परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011