नाशिक – गेल्या काही दिवसापासून एसटी सेवा विस्कळीत झाली होती. आता पुन्हा एसटी या महामार्गावर पुन्हा धावणार आहे. त्याबाबत नाशिक १ आगाराकडून नविन बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेसची माहिती आगार प्रमुख १ यांनी दिली आहे. ही बस सेवा चालू ठेवण्यात आलेली असली तरी त्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व प्रवाशी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा असे आगार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना या बससेवेचा लाभ होईल का नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
नाशिक ते पुणे
सकाळी -6.00,7.00,9.00,11.00
दुपारी -13.00,15.00
नाशिक ते धुळे
सकाळी *5.30 वा.*
सकाळी *6.30 वा.*
सकाळी *7.00 वा.*
सकाळी *08.00वा.*
सकाळी *09.00वा.*
सकाळी *10.00 वा.*
सकाळी *11.00 वा.*
दुपारी *14.00 वा.*
दुपारी *15.00 वा.*
दुपारी *16.00 वा.*
दुपारी *17.00 वा.*
सायंकाळी *18.00वा.*
नाशिक ते औरंगाबाद
सकाळी *09.00 वा.*
दुपारी -13.00 वा
नाशिक – चोपडा
दुपारी – 13.30
नाशिक ते जळगाव
दुपारी – 14.30
नाशिक – पाचोरा
सकाळी – 8.00
नाशिक ते शिरपुर
सकाळी – 7.15
महामार्ग बस स्थानक
नाशिक – मुंबई
सकाळी *06.15,10.00* वा.
नाशिक ते बोरीवली
सकाळी *7.30* वा.
दुपारी -12.00,14.00
जुने बस स्थानक
नाशिक ते नंदुरबार
सकाळी -7.00,9.00